बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशाचे माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंह यांचे निधन…

by India Darpan
डिसेंबर 27, 2024 | 12:40 am
in मुख्य बातमी
0
IMG 20241226 WA0543 e1735240168807

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेले देशाचे माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपाचारा दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतली. त्यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

२००४ झाली डॅा. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. त्यानंतर २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण, मनमोहन सिंहाच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर ते २००९ साली ते दुस-यांदा पंतप्रधान बनले.

अशी होती कारकिर्द
पाकिस्तानमधील गाह या गावी १९४७ साली डॅा. मनमोह सिंह यांचा जन्म झाला. १९४७ साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विदयापीठातून अर्थशास्त्रात डॅाक्टरेट पदवी घेतली. शिक्षणानंतर त्यांनी १९६६ ते १९६९ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले. १९७२ के ७६ काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. १९८२ ते ८५ या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. त्यानंतर १९८५ ते ८७ काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मनमोहन सिंह यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर १९९६ साली ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते पंतप्रधान झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, शुक्रवार, २७ फेब्रुवारीचे राशिभविष्य

Next Post

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती

Next Post
Untitled 49

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011