मुंबई – संविधानातून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता याची शाश्वती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा ‘महापुरुष: डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाची निर्मिती माहिती व जनसंपर्क संचालनालयाने १९६८ मध्ये केली आहे. बघा हा माहितीपट
https://twitter.com/MahaDGIPR/status/1464104236128501760