दादर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील चैत्यभूमीवर अभिवादन सोहळा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर त्यास उपस्थित होत आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/MahaDGIPR/status/1514472266071179265?s=20&t=3Ru3qS586GeuSWRTKDfZtQ