इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची नव्याने ओळख करून देण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभाग आणि राज्य सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग यांच्यावतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट बघण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/MahaDGIPR/status/1514506238947647488?s=20&t=3Ru3qS586GeuSWRTKDfZtQ