मुंबई – अभिनेत्री दिशा पटणी नेहमीच चर्चेत असते. तीचे नाव शिवसेनेच्या युवा नेत्याबरोबरही ब-याच वेळा जोडले जाते. वेगवेगळ्या चित्रपटात तीचे कामही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. अशा दिशा पटणी हिने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात तिने मिसिंग म्हटले आहे, आता ते कोणासाठी आहे तीच जाणे…
https://twitter.com/DishPatani/status/1430950805843054593?s=20