पुणे – आता दिव्यांग व्यक्तीचे लसीकरण अतिशय सोपे म्हणजेच विनात्रासाचे होणार आहे. पुणे आणि मुंबईतील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी तसेच त्यांच्या मदतनीसांचे मोफत कोरोना लसीकरण केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तीला लसीकरण केंद्रांपर्यंत घेऊन जाण्याची आणि परत घरी सोडण्याची मोफत प्रवास सुविधा (कॅब द्वारे) करण्यात येणार आहे. ज्यांचा पहिला डोस राहिला आहे अशा व्यक्तींनी त्वरित संपर्क करावा, असे आवाहन डिजिटल एंपावरमेेंट फाउंडेशन आणि लिओनार्ड चेशायर संस्थेने केले आहे. या दोन्ही संस्थेमार्फत हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
*अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा*
*पुणे:* 9113800370, 7030561181, 8788467016
*मुंबई:* 8484878786, 8169125209, 7021787100
नोंदणीसाठी संपर्क करा किंवा लिंक द्वारे गटात सामील व्हा आणि आपले नाव आणि पत्ता पाठवा.
https://chat.whatsapp.com/KelQfyEmvXlKibyEl6zD4k
निलेश छ्डवेलकर (सचिव, अखिल भारतीय दिव्यांग साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे)