मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

by India Darpan
एप्रिल 14, 2025 | 8:28 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
mehul choksi e1744599406539

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरुन चोक्सीला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर शनिवारी ही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून १३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. त्यानंतर चोक्सी व इतरांविरुद्ध १५ फेब्रुवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(सीबीआय) ने मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १२०-बी, ४०९, ४२०, ४७७ ए, २०१ आणि १९८८ च्या दंड संहिता कायद्याच्या ७ आणि १३(२), १३(१)(सी) आणि(डी) या कलमांतर्गत दोन आरोपपत्रे आधीच दाखल केली आहेत. त्यानंतर २०२२ मध्ये सीबीआयने बँक आणि वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याबद्दल चोक्सी आणि इतरांविरुद्ध आणखी पाच फौजदारी खटले दाखल केले.

नॅशनल सेंट्रल ब्युरो या नात्याने सीबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये चोक्सीला शोधण्यासाठी सहकार्य करण्याबाबत विनंती केली. परदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांच्या थेट समन्वयाने त्याच्या हालचालींवर सीबीआयने नजर ठेवली. तेव्हा तो अँटिग्वा आणि बारबुडा येथे भूमिगत होता. त्यानंतर चोक्सी विरुद्ध प्रत्यार्पणाची विनंती अँटिग्वा आणि बारबुडाच्या अधिकाऱ्यांना राजनैतिक माध्यमातून ऑगस्ट, २०१८ मध्ये पाठवण्यात आली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च…ही आहे वैशिष्ट्ये

Next Post

मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर…राज ठाकरे यांची आंबेडकर जयंती निमित्त पोस्ट चर्चेत

Next Post
God2AJWWEAAB61r

मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर…राज ठाकरे यांची आंबेडकर जयंती निमित्त पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011