साक्री (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तालुक्याला आज जोरदार झोडपले. खोरी टिटाणे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. या अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/Shiv_Mogal/status/1632740434643668995?s=20
Dhule Sakri Taluka Hailstorm Unseasonal Rainfall Video