सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळे शहरातील एका कुटुंबातील दोन मुलांसह पती -पत्नीने केली आत्महत्या

by India Darpan
सप्टेंबर 19, 2024 | 1:45 pm
in आत्महत्या
0
sucide

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेला एक दिवस उलटत नाही तोच धुळे शहरातील एका कुटुंबातील दोन मुलांसह पती -पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धुळे येथील समर्थ कॅालनी भागातील ही घटना घडली आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईता जात असल्याचे शेजारच्यांना गिरासे यांनी सांगितले. पण, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यामुळे सर्वांना धक्का बसला. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे, मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे मृतांची नावे आहे. या आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलिस या प्रकऱणाचा तपास करत आहेत.

नाशिकमध्ये एकाच घरात तीन जणांनी आत्महत्या
नाशिकमध्ये एकाच घरात तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथे ही आत्महत्या केली.आई, वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी आत्महत्या केली. विजय माणिकराव सहाणे (वय ४०) त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने (वय ३६) आणि मुलगी अनन्या विजय सहाने असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहे. सहाणे हे कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या अदिती हेगडेला मिळाले वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये एक सुवर्ण आणि चार रौप्य पदक

Next Post

बँकेत भरणा करण्यासाठी जाणा-या कामगारास मारहाण…दोघांनी सव्वा चार लाखाची रोकड व दुचाकी पळवली

India Darpan

Next Post
crime1

बँकेत भरणा करण्यासाठी जाणा-या कामगारास मारहाण…दोघांनी सव्वा चार लाखाची रोकड व दुचाकी पळवली

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011