गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपूर-सूरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार… बघा व्हिडिओ

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 8:40 pm
in राष्ट्रीय
0
20230806 195238

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साक्री तालुक्यातील दहिवेल येथे नागपूर- सुरत महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. प्लास्टिकच्या दाण्याने भरलेला ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याकडेला जाऊन झाला पलटी झाला. त्यानंतर पलटी झालेल्या ट्रकने तात्काळ घेतला पेट घेतला. या दुर्घटनेत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला.

हा ट्रक पेट्रोल पंपापासून काही अंतरावर पलटी झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघात सुदैवाने दुर्घटनेत ट्रक चालक प्रसंगावधान दाखविल्याने तो बचावला. अग्निशमन विभागाचे बंब पोहोचण्यापूर्वीच ट्रक व ट्रक मधील संपूर्ण सामान जळून खाक झाले. सुरतकडून धुळ्याकडे ट्रक येत असतांना ही दुर्घटना झाली.

Thrilling...a truck full of plastic grains caught fire, the truck was gutted
Dhule District Burning Truck Video Nagpur Surat Highway
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

Next Post

नाशिक जिल्ह्यातील आणखी एक धरण ओव्हरफ्लो; दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
20230806 195225

नाशिक जिल्ह्यातील आणखी एक धरण ओव्हरफ्लो; दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011