गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लाचखोर ट्रॅफिक हवालदार एसीबीच्या जाळ्यात; यासाठी देत होता दुचाकीस्वाराला धमकी

by India Darpan
मे 3, 2023 | 5:48 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपयाची मागणी करणारा ट्राफिक हवालदार लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. उमेश दिनकर सूर्यवंशी (४७) रा.पोलीस मुख्यालय बिल्डिंग क्र ३१ रुम नंबर २ धुळे हे लाच घेणा-या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

याबाबत कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे कामानिमित्त चाळीसगाव येथून मोटरसायकलने येणे जाणे करतात, ट्राफिक पोलीस हे तक्रारदार यांना नेहमी धुळे शहरातील तहसील चौक, उर्दु शाळा येथे अडवून त्यांच्या कडे मोटरसायकलचे सर्व संबंधित कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना असतांना सुद्धा त्यांच्याकडे २०० ते ५०० रुपये ची मागणी करतात. पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस जाऊ न देता मोठ्या रक्कमेचा ऑनलाईन दंड देण्याचे धमकावतात.

पोलिसांच्या नेहमीच्या पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी २ मे रोजी ला.प्र. वि.धुळे येथे तक्रार दिली होती. त्यावरून आज दिनांक ३ मे रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष पडताळणी केली असता यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांचे कडे ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपये ची मागणी करून सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. सदर सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी केली आहे. सहा. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तर सापळा पथकात राजन कदम,शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण खलाणेकर,भूषण शेटे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील ,रोहिणी पवार हे होते.

Dhule ACB Trap Bribe Traffic Police Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गो फर्स्ट कंपनी दिवाळखोरीत का गेली? कंपनीच्या सीईओने सोडले मौन

Next Post

उपनगरचा लाचखोर पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितली होती १० हजाराची लाच

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

उपनगरचा लाचखोर पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितली होती १० हजाराची लाच

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011