नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अखेर पाच दिवसांनी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. या खातेवाटपानंतर आता विविध प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सर्व मंत्री आपापल्या जबाबदारीचे पालन करतील. तसेच, राज्याला उत्तम आणि सुशासन देतील, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बघा, त्यांच्या प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1558808008632971270?s=20&t=rJ6eUexDP-5wSh4TU5Wc6w
Devendra Fadanvis Reaction on Minister Portfolio Allocation