मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ते भेटीस का गेले, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात आली का, यासह विविध प्रकारच्या प्रश्नांवर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. बघा ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1547907431253942274?s=20&t=yzer-Qakawna8hIghE30ag
DYCM Devendra Fadanvis Press Conference Video Raj Thackeray Meet