इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यात राज्य विधीमंडळात भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यात आले आहे. .ामुळए महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. बघा ते काय म्हणताय
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1486956619430707202?s=20&t=m_FIqOyeZon50qgLtBj6Yw