कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर काल मुंबईत हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक पद्धतीने आंदोलनही केले. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, असे हल्ले योग्य नाहीत. त्याचा निषेध आहे. मात्र, हा हल्ला म्हणजे पोलिसांचे अपयश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1512691564438556674?s=20&t=78bMMkeJ5QAmyxrXCIDxAg