नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणारे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये भेट झाली होती. यासंदर्भात फडणवीस यांनी आज येथे माहिती दिली आहे. ते म्हणाले की, संभाजीराजे यांनी माझी मुंबईत भेट घेतली. पण त्यांनी हे स्पष्ट केले की आपण कोणत्याही पक्षाचे उमेदवार राहणार नाही. तसेच, अन्य बाबीही फडणवीस यांनी सांगितल्या आहेत. बघा, फडणवीस काय म्हणाले…
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1530832416809848833?s=20&t=fgsDHHlfefLczVOIbkj60Q