मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकार ही गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे. आता थेट उच्च न्यायालयानेच तुरुंगातील मंत्र्याला दिलासा दिलेला नाही. त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निकालाचा आदर करीत तरी नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याच यावा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मलिक यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर फडणीव यांनी माध्यमांशी संपर्क साधला. बघा, त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1503650986878926854?s=20&t=GUFLryWTDIJgnjV_i0C5RA