नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मलिक यांना ३ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर कुठले आरोप आहेत, त्यांना अटक का करण्यात आली, याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. बघा, ते काय म्हणताय
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1496508319321640962?s=20&t=4HrRVsWEpG_ffB7qwcI_YQ