इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अपक्ष आणि एमजीपीला सोबत घेऊन गोव्यात भाजपचे सरकार स्थापन केले जाणार आहे. तसेच, शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला विजय संपादन करता आलेला नाही. यासंदर्भात गोवा निवडणुकीत पक्षाच्या विजयात मोठा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले…
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1501882461352972290?s=20&t=8xRfXU4nHLKZ8K6l8SADZA