विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र लिहिले आहे. राज्यातील कोरोना स्थितीविषयीचे हे पत्र आहे.
फडणवीस यांनी म्हटले आहे की, मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र