नाशिक – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते साहित्य संमेलनसह इतर विषयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली…यावेळी त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.. बघा पूर्ण व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1467103806672367616?s=20