गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना उमेदवारी…एबी फॅार्मही दिला

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2024 | 9:52 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20241025 WA0449 e1729873322402


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून योगेश बबनराव घोलप यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आली.

या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना सोडण्यात आल्याची चर्चा होती. पण, ही जागा ठाकरे गटाने राखत आपला जुना गडी पुन्हा रिंगणात उतरवला.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला होता. पण, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्या अजित पवार यांच्या गटात गेल्या. यावेळेस त्यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे घोलप हे रिंगणात उतरणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, २६ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Next Post

राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र…

Next Post
election6 1140x571 1

राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र…

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011