सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! मौलाना बनून युवकांचे माथे भडकावत होता दहशतवादी

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2021 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FBe41z5VcAAc9GC

नवी दिल्ली – दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचणारा दहशतवादी मोहम्मद अशरफ धर्माच्या नावावरून भारतीय युवकांना जिहादी बनवण्याचेही काम करत होता. पीर मौलवी बनून तो घरात घुसत होता. भारतातील अनेक युवकांना त्याने जिहादी बनवले आहे. दहशतवादी प्रशिक्षणासाठी त्याने अनेक युवकांना पाकिस्तानात पाठवले असल्याचे बोलले जात आहे.

विशेष सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले, की पीर मौलवी बनून तो कुराणमधील आयत वाचत होता आणि रुग्णांवर इलाज करण्याचा दावा करत होता. युवकांना जिहादी बनवण्यासाठी त्याने जादू-टोणाही शिकला होता. त्याने सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील कालिंदी कुंज येथे यमुना घाटच्या किनार्यावरून पोलिसांनी एके ४७ आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

मोहम्मद अशरफ हा पीर मौलवी बनून उपचार करण्याची बतावणी करत घरात घुसत होता. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तो उपचार करण्याचा दावाही करत होता. त्यानंतर तो घरातील युवकांना धर्माच्या नावार जिहादी बनण्यासाठी भडकवत होता. सर्वांना मुस्लिम धर्मात सहभागी करून घ्यायचे आहे, असे तो सर्वांना सांगत होता.

अशरफने किती युवकांना जिहादी बनवले आहे आणि त्याने किती युवकांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवले आहे, याचा तपास पोलिसांचे विशेष पथक करत आहे. धार्मिक कामांसाठी तो श्रीमंत नागरिकांकडून देणग्याही घेत होता. हा पैसा तो स्लीपर सेलसाठी लागणार्या कामात खर्च करत होता. त्याने अनेक नागरिकांकडून देणगी घेतली आहे. जास्तीत जास्त युवकांना जिहादी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून तो एकाच ठिकाणी जास्त दिवस राहात नव्हता. तो झटपट आपली ठिकाणे बदलत होता.

अटक केलेल्या अशरफने बिहारच्या एका पत्त्यावर भारतीय नागरिक असल्याचे कागदपत्रे बनविले होते. ओळखपत्र, मतदानकार्ड, शिधापत्रिका, पासपोर्ट दिल्लीच्या पत्त्यावर काढून ठेवले होते. ही कागदपत्रे बनविण्यासाठी त्याने बिहारमधील एका व्यक्तीकडून मदत घेतली होती. भारतीय पासपोर्टवर आरोपी अशरफने साऊदी अरब आणि थायलंडचा प्रवासही केला आहे. परंतु तो तिथे कशासाठी गेला होता याचा तपास भारतीय गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – गोदावरीला समजून घेताना…

Next Post

ICICI बँकेचा ‘होम उत्सव’ मेळावा; घरबसल्या गृह खरेदीची नामी संधी

India Darpan

Next Post
icici bank

ICICI बँकेचा 'होम उत्सव' मेळावा; घरबसल्या गृह खरेदीची नामी संधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011