शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन…नाशिक जिल्हातील बांधकाम कामगारांचाही सहभाग

by India Darpan
एप्रिल 1, 2025 | 1:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250401 WA0190 e1743492875752

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयटक संलग्न संघटनांच्या महासंघाच्या अंतर्गत दिल्ली येथील जंतरमंतर येथे संपूर्ण भारतातील २५ हून अधिक राज्यातील बांधकाम कामगारांनी भव्य धरणे आंदोलन केले. यात नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगार व संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कामगार आणि रोजगार मंत्री के सुब्बारवन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यसभा खासदार के. संदोष कुमार, आयटक राष्ट्रीय सचिव वहिदा निजाम आणि रामकृष्ण पांडा यांनी मोर्चेक-यांना संबोधित केले.

यावेळी केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र क्षेत्रीय महासंघ आणि संघटनांच्या मंचाने पुकारलेल्या २० मे २०२५ रोजीच्या राष्ट्रीय सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकचे राज्य कोषाध्यक्ष कॉम्रेड भिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील अनिल पठारे, कैलास मंजुळे, भिमा मेंगाळ, सुकदेव जोंधळे यांच्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील एकूण १५० हून अधिक कामगार राज्याध्यक्ष कॉम्रेड विजय बचाटे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार आयटक संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा, बांधकाम कामगाराला दरमहा सहा हजार रुपये पेन्शन यावी, देशभरात बांधकाम कामगार कल्याणकारी योजना एकसमान असावी, सर्व बांधकाम कामगारांना आरोग्याची इ.एस.आय.सी. योजना लागू करण्यात यावी. दरवर्षी सणासाठी बांधकाम कामगार अधिनियम २८१–अ नुसार कामगारांना दहा हजार रुपये सन्मानधन वितरित करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरासमोर ठेवलेला बारा क्विंटल गहू चोरट्यांनी केला लंपास तर दुस-या घटनेत महिलांनी लोखंडी ब्लॉक चोरले

Next Post

घरफोडीत चोरट्यांचा ८७ हजाराच्या ऐवजावर डल्ला…रविवार कारंजा भागातील घटना

Next Post
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा ८७ हजाराच्या ऐवजावर डल्ला…रविवार कारंजा भागातील घटना

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011