गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या… पोलिस तपासात समोर आले हे कारण…

by India Darpan
सप्टेंबर 5, 2023 | 1:35 pm
in राष्ट्रीय
0
crime 1234


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षक दिनाच्या पूर्वीच नवी दिल्ली मध्ये एक भयानक अशी घटना घडली आहे . शाळेतील विद्यार्थ्यांची वारंवार गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाच्या या विकृत मनोवृत्तीला आणि त्रासाला तसेच अत्याचाराला कंटाळून शिक्षकाकडून होत केवळ १४ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांने पेपर कटर च्या साह्याने शिक्षकाचा खून केला या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

म्हणून विद्यार्थ्याने घेतला बदला
खरे म्हणजे शिक्षकाचे काम हे विद्यार्थ्यांना ज्ञान करणे असते, परंतु आजच्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे शिक्षक देखील आहेत. ते विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी भलतेच काहीतरी वेगळेच काम करतात आणि त्यातून मुलांना शारीरिक मानसिक आघात सहन करावे लागतात. एक वाईट व विकृत वृतीचा शिक्षक हा वारंवार मुलाशी गैरवर्तन करत होता. आणखी वाईट म्हणजे त्याने मुलासोबत केलेल्या गैरकृत्याचा व्हिडीयो देखील तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन शिक्षक मुलावर वारंवार अत्याचार करत होता. याचा सर्वच विद्यार्थ्यांना मोठा राग येत होता मात्र कोणीही काही करू शकत नव्हते, अखेर एका विद्यार्थ्यांने या घटनेचा बदला घेण्याचे ठरविले आणि मग तशी तयारी त्याने केली.

धारदार शास्त्राचा वापर
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेलली माहिती अशी की, जामिया नगर येथील बाटला हाऊसमधील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील काहीतरी विपरीत घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यासंदर्भात खबर लागताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे जाऊन बघितले तर एका खोलीबाहेर रक्त बाहेर येत होते, खोलीचा दरवाजा उघडला असता मृत शिक्षकाच्या मानेवर खोलवर जखमा असल्याचे निदर्शनास आले. आपल्या कुटुंबासह राहणारा हा शिक्षक समलैंगिक होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने त्या मुलाची भेट घेतली होता. त्यानंतर तो सातत्याने त्याचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो मुलाला देत होता, एके दिवशी शिक्षकाने मुलाला जामिया नगरच्या घरी भेटायला बोलवले होते. त्यावेळी मुलगा पूर्ण तयारीनिशी तेथे दाखल झाला. त्याने घरी पोहोचताच पेपर कटरने शिक्षकांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला. आता या मुलाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Delhi Crime Student Murder Teacher Physically Assault

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक… सावत्र मुलांसह नवऱ्याचा महिलेवर सामुहिक बलात्कार… व्हिडिओही प्रसिद्ध केले…

Next Post

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या घरी मध्यरात्री अचानक झाली ही सुनावणी… असं कोणतं होतं प्रकरण…

India Darpan

Next Post
court

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या घरी मध्यरात्री अचानक झाली ही सुनावणी... असं कोणतं होतं प्रकरण...

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011