नवी दिल्ली – देशाच्या राजधानीतही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. कोरोनाचा उद्रेक होणाऱ्या राज्यांमध्ये दिल्लीसुद्धा प्रमुख राज्य आहे. दिल्लीत तब्बल ६५ टक्के तरुणांना (ज्यांचे वय ३५ पेक्षा कमी आहे) कोरोनाची लगण झाली आहे. ही बाब अतिशय चिंतानजक असून केंद्र सरकारने त्याची गंभीर दखस घेण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत आपण लसीकरणावर भर देत नाही तोवर भारतात कोरोना आटोक्यात येणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला आहे.
बघा, केजरीवाल काय म्हणत आहेत
https://twitter.com/AHindinews/status/1381124544698589185