शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिल्लीत आपला मोठा धक्का…तीन नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 15, 2025 | 2:51 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 27


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीतील भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत आपचे नगरसेवक अनिता बसोया, संदीप बसोया, निखिल चपराणा, धर्मवीर आणि इतरांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसलेला असतांना आता दिल्ली महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये दिल्ली पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपने त्यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे आगामी काळात आपची वाट अवघड राहणार आहे.

या प्रवेश सोहळ्याप्रसंगी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, गेल्या दिल्ली सरकारच्या सर्व गैरकृत्यांचा अंत होणार आहे, आणि त्यानुसार शिक्षा दिली जाईल. शीशमहल, दारू घोटाळा, जल बोर्ड घोटाळा, पॅनिक बटन घोटाळा, रेशनकार्ड घोटाळा किंवा मोहल्ला क्लिनिक घोटाळा. प्रत्येक व्यक्ती ज्याने लुटण्याचे काम केले आहे त्या प्रत्येकाला शिक्षा होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक…

Next Post

पत्नीचा अश्‍लील व्हिडिओ तिच्या भाऊ भावजयीस पाठवून पतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

पत्नीचा अश्‍लील व्हिडिओ तिच्या भाऊ भावजयीस पाठवून पतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी…गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011