रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती…नऊ धरण झाली ओव्हरप्लो

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 1:30 pm
in स्थानिक बातम्या
0
DAM

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २६ ऑगस्ट अखेर ८१.१० टक्के साठा आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ८९.८४ टक्के तर समुहात ९०.२७ टक्के साठा आहे.

नाशिक जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे धरण ओव्हरप्लो झाले. तर इतर धरणे जवळपास ७५ टक्केच्या पुढे आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता बहुतांश धरणात पाणीसाठा वाढला आहे. पण, तरी काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.

Screenshot 20240826 132122 Drive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय…गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

Next Post

६७ कोटी २३ लाख रुपये खर्च केलेल्या वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

India Darpan

Next Post
IMG 20240826 WA0402 1

६७ कोटी २३ लाख रुपये खर्च केलेल्या वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011