नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के साठा आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज, आळंदी, नागासाक्या, कडवा, केळझर ही आठ धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर इतरही धऱणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ९८ टक्के आहेत. तर समुहात ९६ टक्के साठा आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011