नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के साठा असून भावली व वालदेवी ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ७६ टक्के आहेत. तर समुहात ६७ टक्के साठा आहे. पुणेगाव व तिसगाव धरणात मात्र सर्वात कमी साठा असून तो चिंता वाढवणारा आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011