गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी कृषी मंत्री यांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा (व्हिडीओ)

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 11:00 am
in स्थानिक बातम्या
0
20220803 105230

 

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव बाह्यचे आमदार व माजी कृषी मंत्री दादा भुसे आपल्या कार्यकर्त्याच्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी तालूक्यातील वडनेर-खाकुर्डी येथे गेले होते. परत जात असतांना त्यांच लक्ष अचानक अवैध जुगार अड्डयावर गेले. त्यांनी आपल्या वाहन चालकाला पुन्हा गाडी मागे घेण्यास सांगत प्रत्यक्षात त्या ठिकाणी छापा टाकला आणि जुगार चालवणा-याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी दादा भुसे यांनी पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. अवैध रित्या जुगाराकडे ग्रामिण भागातील नागरीक ओढले जाऊन त्यांचे कुटूंब उध्वस्त होतात याचा जाब ही त्यांनी उपस्थित पोलिस अधिका-यांना विचाराला. काही दिवसापुर्वी झोडगे शिवारात त्यांनी अशाच प्रकारे जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. मात्र त्यानंतरही मालेगाव तालूक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या जुगाराचे अड्डे सुरु असल्याच यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा गुजरातींना सल्ला

Next Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011