मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाढते ऑनलाईन घोटाळे…केंद्र सरकार आणि मेटाचे हे मोठे अभियान

by India Darpan
ऑक्टोबर 18, 2024 | 5:02 pm
in संमिश्र वार्ता
0
image002CCFM


नवी दिल्ली- येथे आज “स्कॅम से बचो” म्हणजेच “घोटाळ्यांपासून सावध राहा” या राष्ट्रीय जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांचे बीजभाषण झाले.ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांचा सामना करून सायबर सुरक्षिततेत वाढ करण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेला अनुसरून, घोटाळे आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या धोक्याशी लढा देणे हा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय (एमएचए), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय सायबर गुन्हेविषयक समन्वय केंद्र (आय4सी) यांच्या सहयोगासह मेटाने सुरु केलेल्या या उपक्रमाचा उद्देश आहे.

मेटाच्या ‘स्कॅम से बचो’ या अभियानाला पाठींबा व्यक्त करताना संजय जाजू यांनी यावेळी ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्यापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दिशेने उचललेले हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे असे नमूद केले. या उपक्रमातून डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता यांची संस्कृती जोपासण्यासाठी स्वीकारलेला संपूर्णतः सरकार दृष्टीकोन दिसून येतो असे ते म्हणाले. तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे भारताला सायबर सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे

भारतात सुमारे 900 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असलेल्या भारतातील डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत असाधारण डिजिटल वाढ झाली आहे, त्यामुळे UPI व्यवहारांमध्ये भारत जागतिक आघाडीवर आहे,असे या कार्यक्रमादरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांनी अधोरेखित केले. तथापि, या प्रगतीसोबतच वाढत्या सायबर फसवणुकीमधेही वाढ होते. 2023 मध्ये यासंदर्भात 1.1 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी या धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी मजबूत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

घोटाळ्यांपासून सावध राहा:
“घोटाळ्यांपासून सावध राहा” ही मोहीम केवळ एक जागरूकता मोहीम नाही. ही मोहीम एक राष्ट्रीय चळवळ होऊ शकते, जी भारतीय नागरिकांना या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी साधने आणि ज्ञानाने सक्षम करू शकते,यावर कार्यक्रमादरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांनी भर दिला‌. डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता घेण्याची संस्कृती निर्माण करणे हे आमचे ध्येय सुलभ परंतु शक्तिशाली आहे.”मेटाच्या जागतिक कौशल्याचा लाभ घेऊन, ही मोहीम प्रत्येक भारतीयाला सायबर धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम करेल, आमच्या डिजिटल प्रगतीला मजबूत डिजिटल सुरक्षेने जोडले असल्याचे सुनिश्चित करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तृतीय पंथीयाने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण…पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

Next Post

आदर्श आचार संहिता..वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने वापरास निर्बंध

India Darpan

Next Post
Election 7

आदर्श आचार संहिता..वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने वापरास निर्बंध

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011