मुंबई – समुद्रातील क्रूझ ड्रग पार्टीचे प्रकरण आता अतिशय तापणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कारवाई करीत असली तरी ती संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. आता त्यांनी यासंदर्भातील अनेक पुरावे सादर करीत एनसीबीला चांगलेच लक्ष्य केले आहे. भाजप नेत्याच्या मेव्हण्याला कसे आणि का सोडले याचा खुलासा करीत आहेत नवाब मलिक. बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण. https://t.co/xNb8dP5cPz
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 9, 2021