सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतापजनक! १२ वर्षाच्या मुलीवर बहिणीनेच करायला सांगितला सामूहिक बलात्कार; डोळेही काढले

by India Darpan
जुलै 6, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणीसह सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणीनेच आपल्या अल्पवयीन बहिणीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. कारण जेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार होत होता. या आरोपी तरुणीने तिच्या १२ वर्षांच्या बहिणीचा हात पकडला होता, नंतर चार जणांनी तिची हत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणी आपल्या लहान बहिणीवर राग होता ही तरुणी चार तरुणासोबत रिलेशनशिप मध्ये होती, त्यांना भेटण्यापासून लहान बहीणीने रोखल्याचा राग होता. दोघी बहिणींमध्ये वारंवार भांडण होत असे. नुकतेच मोठ्या बहिणीचे चार जणांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती धाकट्या बहिणीला समजल्यावर तिने त्याला आक्षेप घेतला. तेव्हा मोठ्या बहिणीने खूनाचा कट रचला.

आता ही तरुणी या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. कारण आरोपीच्या चौकशी दरम्यान पोलिसांना कळले की, जेव्हा किशोरीवर बलात्कार झाला तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने तिला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी तिचा हात धरून ठेवला होता. त्यानंतर चार संशयितांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या बहिणीसमोर दुपट्ट्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्थानिक रहिवाशांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. चौकशीत आरोपींनी या घटनेत आपला सहभाग कबूल केला असून घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सहा तरुण हे मित्र असून, त्यांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबत या गुन्हाचा कट रचला. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Crime Uttar Pradesh Sister Gang Rape murder 8 suspects arrest

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रिटनच्या महाराणीला मिळते एवढे राजेशाही उत्पन्न; आता मिळणार एवढा बोनसही

Next Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनांच्या टायर डिझाईन मध्ये होणार असा बदल

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनांच्या टायर डिझाईन मध्ये होणार असा बदल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011