बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वा रे बहाद्दर! थेट केंद्रीय मंत्र्यांनाच केले ब्लॅकमेलिंग; असा होता हायटेक फंडा

डिसेंबर 27, 2021 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
crime 123

 

नवी दिल्ली – काही चित्रपटांमध्ये आपण अनेक वेळा अपहरण आणि खंडणीची मागणी केल्याचे दृश्य पाहतो. तसेच प्रत्यक्षातही एखाद्या उद्योजक किंवा व्यावसायिकाला खंडणीसाठी धमक्या आल्याचेही ऐकतो. परंतु काही बदमाश चोरट्यानीं चक्क केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना खंडणीची धमकी दिली.

विशेष म्हणजे त्याने खंडणीची कल्पना यूट्यूबवरून घेतली होती. या बदमाशांनी आपले ठिकाण लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तरीही पोलिसांच्या हाती लागला. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून तो नोएडाच्या सेक्टर-15 मध्ये जाऊन टेनीला धमकीचे कॉल करत असे, जेणेकरून त्याचे लोकेशन कळू शकत नाही. कारण, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचे मोबाइल सिग्नल येथे येतात. त्यामुळे येथून फोन केल्यावर त्यांचे लोकेशन मिसळले जाईल आणि पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असा आरोपींचा अंदाज होता.

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपींकडून कोणताही व्हिडिओ सापडला नाही. डिलीट केल्यास आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून मोबाईलसारखे उपकरण जप्त करण्यात आले आहे. यातून तो केंद्रीय मंत्र्याला व्हीओआयपी कॉल करून धमकावत होता. त्यामुळे मंत्र्यांच्या मोबाईलवर परदेशी क्रमांक यायचा. यासाठी आरोपींनी मोबाईलवर अॅप डाऊनलोड केले. त्यापैकी कबीर हा चक्क आयटी तज्ज्ञ आहे, तो परदेशी असलेल्या स्कायलाइट नावाच्या अॅपवरून एखाद्या मोठ्या व्यक्तीला मोबाइलवरील क्रमांक फ्लॅश करत होता.

नवी दिल्ली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अमेरिका आणि रोमानियाच्या एजन्सींची मदत घेतली आहे. या एजन्सींमार्फत सदर कॉल डेटा काढण्यात आला आहे. मोबाईल इंटरनेटचा आयपी अॅड्रेस फेसबुकवरून मिळवला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपींना अटक केली. नवी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. आरोपींनी सुमारे ४० कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या स्वीय सचिवांना सर्वाधिक कॉल आले होते. यातील आरोपी कबीर आणि अमित यांनी निशांत आणि अमित काला यांना कॉल करण्यासाठी नियुक्त केले होते. निशांतने जवळपास 15 टक्के कॉल केले. अमित काला यांनी 85 टक्के कॉल केले आहेत. त्यांना जमा झालेल्या रकमेत वाटा देण्यास कबुल केले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर राजकारण! असा आहे आतापर्यंतचा रंजक इतिहास

Next Post

असा असेल आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011