सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्रीचा वृद्धाला लाखोंचा गंडा… नग्न फोटो दाखवून….

by India Darpan
जुलै 29, 2023 | 4:28 pm
in संमिश्र वार्ता
0
crime 6

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि तिच्या मित्रावर भारतीय सैन्यातील माजी अधिकाऱ्याला फसवून त्यांना ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. पठाणमथिट्टा येथे राहणारी मल्याळम अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बिनू यांना नुकतीच कोल्लम येथे पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीत सैन्यातील हे माजी अधिकारी केरळ विद्यापीठात कामाला असून तिरुवनंतपुरममधील एका छोट्याशा शहरात ते वास्तव्यास आहेत. अभिनेत्री ससी ही स्वतः एक वकीलही आहे. २४ मे रोजी घर भाड्यावर घेण्यासबंधी तिचं सैन्यदलातील माजी अधिकाऱ्याशी फोनवर संभाषण झालं. त्यानंतर तिने त्यांच्याशी मैत्री केली अन् ती वारंवार त्यांच्या घरीदेखील येऊ लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही दिवसांनी एकदा तिने घरी येऊन त्या अधिकाऱ्याला कपडे काढण्यासाठी धमकावले, अन् नंतर तिचा मित्र बिनूने त्या दोघांचे मोबाइलमध्ये नग्न अवस्थेतील अश्लील फोटोज काढले.”

त्यानंतर त्या दोघांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. याबरोबरच मोबाइलमधील नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. सातत्याने धमक्या मिळाल्याने पीडित व्यक्तीने त्यांना ११ लाख रुपये देऊन टाकले. तरी त्यांनी आणखी पैशांसाठी त्या वृद्ध व्यक्तीला धमकावणे सुरूच ठेवले. यालाच कंटाळून त्यांनी या दोघांच्या विरोधात परावुर येथे पोलिसात तक्रार नोंदवली. नित्या आणि बिनू दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच त्यांना कोर्टासमोर उभं केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेने दक्षिण भारत मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुर्दैवी! झोक्यासोबत खेळत होता… अचानक गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू… चुंचाळेतील घटना…

Next Post

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला मोठे गिफ्ट… व्यावसायिकाने दिली ही ऑफर…

Next Post
20230729 161634 1

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला मोठे गिफ्ट... व्यावसायिकाने दिली ही ऑफर...

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

केंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली…

जून 16, 2025
GtiVVojaAAALkKK

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

जून 16, 2025
Untitled 42

नाशिकचे आयटीपार्क क्षेत्र घटता घटता घटे…साडेतीन वर्षांत आकार ३६५ एकरवरून २५ एकरवर

जून 16, 2025
1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

जून 16, 2025
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

जून 16, 2025
Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011