बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – आडगाव मेडीकल कॉलेज चौफुलीवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु

by India Darpan
मार्च 20, 2022 | 3:39 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक – आडगाव मेडीकल कॉलेज चौफुलीवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु
नाशिक -वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली. आडगाव मेडीकल कॉलेज चौफुलीवर हा अपघात झाला.जिगर मोहनलाल सामानी (वय २९, नवकार हाईटस, भिडेनगर, पिंपळगाव बसवंत) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गुरुवारी मार्चला सायंकाळी साडे सातच्या सुमारास मृत जिगर हा त्याच्या शाईन दुचाकीवरुन मुंबई आग्रा महामार्गावरुन नाशिककडून पिंपळगाव बसवंतला जात असतांना आडगाव मेडीकल चौफुलीवर उड्डाणपूलावरुन उतरत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी एका वाहनावर जाऊन आदळली व त्यात युवकाचा मृत्यु झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

रोकडोबावाडीत दुचाकी जाळली
नाशिक – देवळाली गावातील रोकडोबा वाडीत समाजकंटकानी दुचाकी जाळून टाकली. याप्रकरणी खंडेराव विश्वनाथ अडांगळे (वय ३०, रोकडोबावाडी) यांनी तक्रारी केली आहे. या तक्रारीवरुन अज्ञात समाजकंटाकविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अडांगळे यांनी त्यांची दुचाकी होंडा एक्सब्लेड ही त्यांच्या घराच्या ओट्यावर शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे व्यवस्थित पार्क करुन ठेवली होती. शनिवारी सकाळी समाजकंटकांनी दुचाकी पेटवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा तर या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटाचा इशारा

Next Post

सिन्नर – कोरोना योद्धा कोतवाल धरम यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य प्रदान

Next Post
IMG 20220319 WA0146

सिन्नर - कोरोना योद्धा कोतवाल धरम यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य प्रदान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011