शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – कारखान्याचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावडर कोटींग स्प्रे मशिन आणि गॅस सिलेंडर चोरून नेले

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 10:59 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक – कारखान्याचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावडर कोटींग स्प्रे मशिन आणि गॅस सिलेंडर चोरून नेले
नाशिक :नाशिक – पुणे मार्गावरील शिंदे औद्योगीक वसाहतीत असलेल्या कारखान्याचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावडर कोटींग स्प्रे मशिन आणि गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजयकुमार राजपुत (३३ रा.गजानन सोसा.खार्जुल मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. राजपूत यांचे शिंदे एमआयडीसीत डीझाईल लॅब नावाची कंपनी आहे. गेल्या बुधवारी (दि.९) रात्री कंपनी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून पावडर कोटींग स्प्रे मशिन आणि गॅस सिलेंडर असा सुमारे ४४ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक घेगडमल करीत आहेत.

अ‍ॅटोरिक्षासह दोन मोटारसायकली चोरीला
नाशिक : शहरात पार्क केलेली अ‍ॅटोरिक्षासह दोन मोटारसायकली चोरट्यांनी वेगवेगळय़ा भागातून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंदिरानगर येथील कैलास मारूती वारे (रा.बजरंग सोसा.) हे रिक्षाचालक सोमवारी (दि.१४) रात्री प्रवाश्यांना सोडण्यासाठी पंचवटी भागात गेले होते. रामसेतू पुलाजवळील मारूती मंदिर भागात असलेल्या अजय भोजनालय नजीक ते सार्वजनिक शौचालयात गेले असता रस्त्यावर उभी केलेली त्यांची अ‍ॅटोरिक्षा एमएच १५ ईएच ११०६ चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना निमाणी बसस्थानकात घडली. मयुर सुरेश चौधरी (रा.सुखदेव नगर,पाथर्डीगाव) यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ एफके ३५६९ गेल्या शनिवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास बस थांबा परिसरातील किराणा दुकानासमोर पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक वाघमारे व गावित करीत आहेत. तर भिमानंद किसन शेजवळ (रा.नेहापार्क,शिखरेवाडी) यांची अ‍ॅक्सेस दुचाकी एमएच १५ एफपी ६०३० मंगळवारी (दि.१५) नजीकच्या रजनी पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेवारस मृतदेहांची ओळख पटवणे होणार सोपे; हे तंत्रज्ञान वापरले जाणार

Next Post

नाशिक – विशेष पोलीस महानिरीक्षकच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेले

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - विशेष पोलीस महानिरीक्षकच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेले

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011