शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पत्नीनेच केला पतीचा खून; पेठ घाटातील खुनाचा उलगडा

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2022 | 8:28 pm
in स्थानिक बातम्या
0
crime diary 3

 

नाशिक – पेठ घाटात कारमध्ये मृत अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी तरूणाच्या खूनाचा उलगडा ग्रामीण पोलीसांनी केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने एक लाखाची सुपारी देऊन खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

पेठ येथील कोटंबी घाटात डस्टर कार एम एच ४३ एडब्ल्यू १३०८ मधे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी खूनाचा प्रकार असल्याने याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अज्ञात मारेक-याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठलाही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना सदर म्रुतदेह निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने (३० रा. गणेशनगर, निफाड) याचा असल्याचे समोर आले. पोलिसानी सुतावरून स्वर्ग गाठत मृताच्या पत्नीसह उर्वरीत संशयिताना अटक केली. त्यानंतर खूनाचा उलगडा झाला. या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम व मोबाईल, कार असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या खून प्रकरणात दत्तात्रय शंकर महाजन (४३, बांधकाम व्यवसाय, रा. गणेशनगर, निफाड), संदीप किटटू स्वामी (३८, इडली डोसा विक्रेता, सिडको), अशोक मोहन काळे (३० मजुरी रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे), गोरख नामदेव जगताप (४८, धंदा रिक्षाचालक, रा. दुर्गादेवी मंदिराजवळ, राणा प्रताप चौक, सिडको), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहिर अहेमद शहा (२६ रा. विराट नगर, अंबड आयटीआय लिंक रोड) व शोभा सचिन दुसाने (मृताची पत्नी, वय ३० रा. गणेशनगर, निफाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वावलंबी भारताचा पुढील पंचवीस वर्षाचा आराखडा स्पष्ट करणारे बजेट; प्रदीप पेशकार

Next Post

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

Next Post
CM 0508 1140x570 1

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011