बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध ठेऊन, जीवे मारण्याची धमकी देणा-यांला पोलिसांनी केले गजाआड

by India Darpan
जानेवारी 22, 2022 | 2:09 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

 लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध ठेऊन, जीवे मारण्याची धमकी देणा-यांला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक – व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील चॅट करून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणे, महिलेचा विरोध असतानाही अनैसर्गिक संबंध ठेवून लैंगिक छळ करणे, तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देणा-या विरुध्द मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ही कारवाई करुन गणेश भोसले या संशयीताला गजाआड केले आहे. ३० वर्षीय पीडित महिलेने ही तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, लग्नाचे आमिष दाखवून गणेश भोसले याने १२ सप्टेंबर २०१२ ते २१ जानेवारी वेळोवेळी अत्याचार वेगवेगळ्या ठिकाणी केले. त्याचप्रमाणे दारू पाजून न्यूड फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.

सोन्याची पोत ओरबडली
नाशिक – नाशिक औरंगाबाद रोडवर असलेल्या माडसांगवी परिसरात एका महिलेची ६३ हजार रुपये किंमतीची २१ ग्रम वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी ओरबडून नेली. ही घटना दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास झाली. काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ही पोत ओरबडली. यावेळी महिलेने जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांची हाती अर्धी पोतच लागली. पण, हे चोरटे पसार झाले. माडसांगवी येथे किराणा दुकानात सामान घेण्यासाठी ही महिला जात असतांना ही घटना घडली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय संघाच्या दोन्ही मालिका पराभवाला विराट विरुद्ध BCCI वादाची किनार ?

Next Post

चक्क महिलांच्या कपड्यात लपवले ४ किलो ड्रग्ज; असे झाले उघड

Next Post
ncb logo

चक्क महिलांच्या कपड्यात लपवले ४ किलो ड्रग्ज; असे झाले उघड

ताज्या बातम्या

mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011