बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी ७८ बॉक्स लांबविले

by India Darpan
एप्रिल 19, 2021 | 9:59 am
in क्राईम डायरी
0
crime diary 1

दुकानातून दारूची चोरी
नाशिक : देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी प्रिन्स संत्रा नावाचे ७८ बॉक्स दारू चोरून नेल्याची घटना पंचशिलनगर भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गंगाराम विधाते (रा.टाकळीरोड,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विधाते यांचे खडकाळी सिग्नल भागात देशी दारू विक्रीचे दुकान आहे. संचारबंदीमुळे दुकान बंद असल्याने ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी २ ते १८ एप्रिल दरम्यान बंद दुकानाच्या पाठीमागील शटरची कुलपे तोडून प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूचे तब्बल ७८ खोकी चोरून नेली. त्यात सुमारे १ लाख ८३ हजार ३०० रूपये किमतीची दारू होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.

…..

अपघातात पादचारी ठार
नाशिक : भरधाव अज्ञात चारचाकीच्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात महामार्गावरील स्टार मोटार गॅरेज समोर झाला. मृत पादचारीची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१७) रात्री आडगाव शिवारातील स्टार मोटार गॅरेज समोर हा अपघात झाला. महामार्गावरून नाशिकच्या दिशेने पायी जाणा-या ५५ वर्षीय अनोळखी इसमास ओझरकडून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी जमादार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाची दुसरी लाट घातक कमी, पण संसर्गजन्य प्रचंड

Next Post

नाशिक – फळविक्रेत्यांना बेदम मारहाण, लाठ्या काठ्यांसह कोयत्याचा वापर

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - फळविक्रेत्यांना बेदम मारहाण, लाठ्या काठ्यांसह कोयत्याचा वापर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011