बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – सिडकोत चाकू हल्ल्यात तरुण जखमी, दोघांना अटक

by India Darpan
मे 19, 2021 | 6:43 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

सिडकोत चाकू हल्ला दोघांना अटक
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून त्रिकुटाने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना सिडकोतील उत्तम नगर भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून पोलीसांनी दोघा हल्लेखोरांना जेरबंद केले आहे. त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम श्ंकर नेरकर (२१) व सुरेश प्रकाश धनगर (३० रा.दोघे एकताचौक,साईबाबा मंदिराजवळ) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून त्यांचा गौरव आखाडे नामक साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी सुरज प्रकाश येलमामे (रा.उत्तमनगर,सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१७) रात्री एकता चौकात ही घटना घडली. या घटनेत चेतन परशराम शिंदे (रा.एकता चौक,उत्तमनगर) हा युवक जखमी झाला. येलमामे व शिंदे चौकात उभे असतांना त्रिकुटाने त्यांना गाठले. यावेळी टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून शिंदे याच्यावर धारदार चाकूने वार केले. या घटनेत शिंदे जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

…..

जेलरोडला तडीपार जेरबंद
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे सहा महिन्यांसाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतांना श्हरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जेलरोड भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश राजाराम म्हस्के (४६ रा.शिवगंगा अपा. पाण्याच्या टाकीजवळ जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. म्हस्के  सराईत गुन्हेगार असून समज देवूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.१८) तो आपल्या घरी आला असल्याची माहिती मिळाली असता पोलीसांना छापा टाकून त्यास जेरबंद केले. पोलीस शिपाई कुंदन राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून नशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक वटाने करीत आहेत.

…..

आडगावला एकाची आत्महत्या
नाशिक : आडगाव येथील मेनरोड भागात राहणा-या २८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निलेश सुकदेव माळोदे (२८ राा.मेनरोड ) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. निलेश माळोदे याने मंगळवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या घराच्या दुस-या मजल्यावरील किचनमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी राहूल वाघचौरे यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत? इतक्या दिवसात नष्ट होतो विषाणू

Next Post

नाशिक – अमृतधाम चौफुलीवर ट्रक कंटेनरच्या धडकेत एक ठार

India Darpan

Next Post
accident 2

नाशिक - अमृतधाम चौफुलीवर ट्रक कंटेनरच्या धडकेत एक ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011