नाशिक – शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. पण, या चोरीत आता बंटी-बबली जोडी करतांना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. उपनगर परिसरातून बंटी-बबलीकडून सराईतपणे मोटारसायकलची चोरी करत असतांनाचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या बंटी-बबलीचा शोध आता पोलिस घेत आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011