बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जत्रा हॉटेल समोरील महालक्ष्मी नगर भागात भरदिवसा घरफोडीत; चोरट्यांनी लंपास केला ४४ हजाराचा ऐवज

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2021 | 12:45 pm
in क्राईम डायरी
0
crime diary

जत्रा हॉटेल समोरील महालक्ष्मी नगर भागात भरदिवसा घरफोडीत; चोरट्यांनी लंपास केला ४४ हजाराचा ऐवज
नाशिक : महामार्गावरील जत्रा हॉटेल समोरील महालक्ष्मी नगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ४४ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश प्रभाकर पाटील (रा.शिवशक्ती अपा.महालक्ष्मीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटूंबिय मंगळवारी (दि.१२) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून ४४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.

श्रीकृष्णनगरला एकाची आत्महत्या
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील श्रीकृष्णनगर भागात राहणाºया ५९ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रमेश आनंद नंदन (रा. गोपालपार्क,श्रीकृष्णनगर अंबड) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. रमेश नंदन यांनी बुधवारी (दि.१३) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी रमेश सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवून देण्याचे सांगून ४१ हजाराची फसवणूक

Next Post

कोळसा हवा असेल तर आधी हे करा; कोल इंडियाचे या ५ राज्यांना पत्र

India Darpan

Next Post
coal

कोळसा हवा असेल तर आधी हे करा; कोल इंडियाचे या ५ राज्यांना पत्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ajit pawar meeting 1024x683 1 e1750813882772

आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र…एमआयडीसी’ मार्फत जागा; जिल्हा नियोजन समितीमार्फत १५ टक्के निधी

जून 25, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011