नाशिक : सातपूर पोलिसात स्थानकात विवाहित महिलेशी लगट करणा-या विरोधात विनयभंगाचा गुन्हा अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेशी लगट करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडील. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यामुळे तिच्या पतीने धाव घेतली. त्यावेळी संशयिताने मानेला मारून त्याच्या हाताला चावा घेत पळ काढला. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, अज्ञात संशयितांने याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.