शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत, स्वतः केली आत्महत्या

by India Darpan
जून 7, 2022 | 7:15 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक – म्हसरूळ परिसरात पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत, स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर पतीने घरावरून उडी घेत आत्महत्या करून आपला जीव संपवला आहे. राजू रतनसिंग ठाकूर (वय ५०) असे या आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्याने पहिले पत्नी चंदा राजूसिंग ठाकूर (वय ४५) हिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर पतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. म्हसरूळच्या रामकृष्ण नगर येथील लक्ष्मी अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर ६ येथे ही घटना घडली. घरगुती वादातून पती-पत्नीत भांडण झाल्याने, त्यातून ही घटना घडली. पतीचा पत्नीवर संशय असल्याने तो सतत पत्नीला त्रास देत होता. पतीने केलेल्या या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झालेली आहे. तर पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. दरम्यान, या गंभीर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रुग्णवाहिका चालकावरच मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची वेळ; सटाणा येथील दुर्देवी घटना ( बघा व्हिडीओ )

Next Post

आता सर्व उद्योजकांनी शस्त्र परवाने घ्यायचे का ? प्रदीप पेशकार यांचा संतप्त सवाल

Next Post
Peshkar

आता सर्व उद्योजकांनी शस्त्र परवाने घ्यायचे का ? प्रदीप पेशकार यांचा संतप्त सवाल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011