गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – वितरक नेमणुकीच्या नावे दोन लाखाची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by India Darpan
जून 13, 2021 | 8:33 am
in क्राईम डायरी
0
cyber crime

वितरक नेमणुकीच्या नावे दोन लाखाची फसवणूक
नाशिकः मोबाईलवर संपर्क साधून सीसीटिव्ही व एलईडी टिव्हींचे वितरक म्हणुन नेमणुक करण्याच्या नावे भामट्यांनी ऑनलाईन एकास २ लाख १४ हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी निकेश भाऊसाहेब कासार (२९, रा. पाटीलनगर, नवीन नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार १३ ऑगस्ट २०२० ते २३ नोव्हेंबर २०२० दरम्यान अज्ञात व्यक्तींनी ग्लोबल सोलूशन कंपनतून बोलत असल्याचे सांगुन सीसीटिव्ही तसेच एलईडी टिव्हींचे वितरक म्हणून संधी देण्यासाठी २ लाख १४ हजार विविध बँक खात्यांवर ऑनलाईन भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक परोपकारी करत आहेत.

….

लग्नाच्या अमिषाने अत्याचार
नाशिकः लग्नाचे अमिष दाखवून एकाने युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत बाळु भालेराव (रा. अरिंगळेमळा, एकलहरेरोड, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार मे २०२० दरम्यान संशयितांने पीडितेशी ओळख वाढून लग्नाचे अमिष दिले होते. यानंतर नोव्हेंबर २०२० पर्यंत वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक जाधव करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहिल – खा. संजय राऊत

Next Post

नाशिक – आले खरेदीत कर्नाटकच्या एजंटने घातला ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा 

India Darpan

Next Post
crime diary 1

नाशिक - आले खरेदीत कर्नाटकच्या एजंटने घातला ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011