सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली कॅम्प येथे एअरफोर्समध्ये कमांडींग ऑफीसरच्या वेटींग रुममध्ये लिपिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

by India Darpan
मे 15, 2022 | 4:59 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

देवळाली कॅम्प येथे एअरफोर्समध्ये कमांडींग ऑफीसरच्या वेटींग रुममध्ये लिपिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल
नाशिक – देवळाली कॅम्प एअरफोर्स स्टेशनमध्ये कमांडींग ऑफीसरच्या कार्यालयीतल वेटींग रुममध्ये तेथील लिपिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. समीर सुरेश घिरडे (वय ३७, दुर्गा सोसायटी, विजयनगर भगूर) असे कमाडिंग ऑफिसरच्या केबीनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणा-या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राकेशकुमार राजनाथ मिश्रा (वय ५०, साउथ एयसफोर्स) यांच्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार सोमवारी (दि.९) साउथ एयरफोर्स येथील इक्विपमेंट डेपोतील कमांडिक ऑफीसर एयर कमोडोर प्रदीप कुमार नायर यांच्या कार्यालयातील वेटिंग रुम २५ मध्ये साडे आठच्या सुमारास लिपीक समीर धिरडे यांनी विष घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला.

दोन दुचाकीच्या अपघातात एक महिला जखमी
नाशिक – दोन दुचाकीच्या अपघातात एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. नाशिक रोडला उड्डाणपूलावर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यात दुस-या दुचाकीवरुन चाललेली महिला जखमी झाली. पार्वती संतोष पटेल (एकलहरे रोड) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि.११) रात्री साडे नऊच्या सुमारास देवी चैकातून फुल घेउन उड्डाणपूलावरुन त्यांच्या ज्युपिटर मोपेड (एमएच १५ एचबी ३३१५) दुचाकीवरुन जात असतांना वृदांवन अपार्टमेंटच्या समोर उड्डाण पूलावर नाशिक हून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यात महिला जखमी झाली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – तिडके कॉलनीत बंगल्याला रंगकामाला बोलावलेल्या परप्रांतीय कारागिरांनी २३ लाखांचे दागिने केले लंपास

Next Post

नाशिक – कारागृहातील कैद्यांसाठी भजन स्पर्धा; आशिया खंडातील पहिला उपक्रम

India Darpan

Next Post
nashik central jail

नाशिक - कारागृहातील कैद्यांसाठी भजन स्पर्धा; आशिया खंडातील पहिला उपक्रम

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011