शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डीजेवर आवडते गाणे वाजवले नाही म्हणून, पुढं हे सगळं घडलं…

by India Darpan
मे 15, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
dj

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही समारंभ असला की, त्यामध्ये डीजे वाद्य प्रकार जणू काही अत्यावश्यक समजले जाते. परंतु डीजेच्या कर्णकर्कश्य आणि कानठाळ्या बसणाऱ्या आवाजामुळे आबालवृद्धांना त्रास होतो. याची कुणीही काळजी घेत नाही. एका ठिकाणी डिजेवर मनपसंत गाणे लावले नाही म्हणून काही तरुणांनी चांगलाच गोंधळ घातला
लखनऊमध्ये, मोहनलालगंज परिसरामधील कलंदरखेडा येथे डीजेवर आवडते गाणे वाजवले नाही म्हणून काही तरुणांनी गोंधळ घातला. मुंडण समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुलालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. हा गोंधळ पाहून ग्रामस्य पांगले. या प्रकरणी पीडितांनी मोहनलालगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काळदनखेडा येथील रहिवासी विनोद यांच्या घरी मुंडन सोहळा पार पडला. रात्री मेजवानी होती. यामध्ये काही जण डीजेच्या तालावर नाचत होते. दरम्यान, पिंटूने डीजे ऑपरेटरला त्याच्या आवडीचे गाणे वाजवण्यास सांगितले. मात्र ऑपरेटरने ते वाजवण्यास नकार दिला. या प्रकरणावरून वाद सुरू झाला. मद्यधुंद पिंटू, करमचंद आणि जितेंद्र यांनी विनोदला मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे भांडण पाहून रवी आणि आरती हे दोघे मदतीला धावले. आरोपींनी त्यांनाही मारहाणही केली होती. मुंडण समारंभात झालेल्या भांडणाची माहिती कनकहा पोलीस चौकीला देण्यात आली. पोलिस कर्मचारी उशिराने घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकेकाळी ज्यूसचे दुकान चालवणारे गुलशन कुमार बनले भजनसम्राट; अशी आहे त्यांची संघर्षमय जीवन कहाणी

Next Post

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

Next Post
agri tourism

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011