गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतापजनक! १८ वर्षाच्या मुलीवर सख्खा बापच दररोज करायचा बलात्कार; आईही द्यायची पतीला साथ

by India Darpan
मे 15, 2022 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुटुंबातील आई – वडील आणि मुलगा – मुलगी यांचे नाते अत्यंत पवित्र आणि निर्मळ असते परंतु काही वेळा या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात घडत असतात तेव्हा लाज वाटते. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 18 वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांकडून दररोज बलात्कार केला जात होता. या घाणेरड्या कृत्यात मुलीची आईही पतीला साथ देत असे. मुलीने विरोध केला तर दोघेही तिला धमकावून गप्प करायचे. अखेर मुलीने वडिलांच्या या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलीस ठाणे गाठले. यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

पीडितेने सांगितले की, तिचे वडील व्यवसायाने शिक्षक आहेत. 50 वर्षीय वडील रोज तिच्यावर बलात्कार करायचा. याबाबत तिने आईकडे तक्रार केल्यावर ती स्वत:च मुलीला दोष देऊ लागली. पीडितेने सांगितले की, वडिलांच्या या घाणेरड्या कृत्याला कंटाळून तिने त्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलीस स्टेशन गाठले.

सुरुवातीला पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली नाही आणि तिला पोलिस ठाण्यातून हाकलून दिले, मात्र ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी वडिलांना अटक केली, असा आरोप मुलीने केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी केवळ मुलगीच पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली होती. त्याच्या तक्रारीवरून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. योग्य माहिती समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवघ्या २७ रुपयांच्या शेअरची किंमत आता ३५८ रुपये; २ वर्षांत मिळाला एवढा परतावा

Next Post

भरतीप्रक्रियेत गर्भवती महिलेबाबत उच्च न्यायालयाचा गौरवास्पद निर्णय

Next Post
court

भरतीप्रक्रियेत गर्भवती महिलेबाबत उच्च न्यायालयाचा गौरवास्पद निर्णय

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011